दक्षिण आफ्रिकेच्या सौंदर्यवतीनं पटकावला 'मिस युनिव्हर्स २०१९' चा किताब

अटलांटा : अटलांटा येथे पार पडलेल्या ६८ व्या 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या जोजिबिनी ढूंजी (नेळलळपळ र्दीपळ) हिने 'मिस युनिव्हर्स'च्या किताबावर आपले नाव कोरले. जवळपास ९३ देशातील सौंदर्यवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धकांना टक्कर देत 'मिस युनिव्हर्स'चा किताब पटकवणारी ती तिसरी दक्षिण आफ्रिकन सौंदर्यवती ठरली आहे.


Popular posts