व्याधीग्रस्त शरीराला व्याधीमुक्त करण्यासाठी कधी कधी पारंपारिक योगात काही बंधने येतात. अशा वेळी वैद्यक योगाच्या माध्यमातून साधकांना उपचार देऊन त्यांना निरोगी आयुष्य कसे देता येईल हे शिकण्याचे माझे उद्दिष्ट १००% पूर्ण झाले. __कोर्समधील अॅनॅटॉमीबरोबरच सर व मॅडमच्या बोलण्याने आमचाही निम्मा आजार बरा झाल्यासारखे वाटले. मनोभाव हा कसा समजावून घ्यायचा हे खूपच आवडले. वैद्यक योगासारखा महत्त्वाचा विषय सर व मॅडमने अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितला. सगळ्यांनी जरूर करावा हा कोर्स.
सौ. अश्विनी किरण कुलकर्णी